स्तोत्रसंहिता 22:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील; दिगंतरीचे लोक त्यांच्याकडे वळतील; आणि राष्ट्रातील सर्व कुटुंब त्यांच्यासमोर नतमस्तक होतील. Viz kapitola |