स्तोत्रसंहिता 22:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील; तुम्ही चिरंजीव असा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नम्र लोक खातील आणि तृप्त होतील; जे याहवेहचा शोध करतात, ते त्यांची स्तुती करतील. तुमची हृदये सर्वदा सजीव असो! Viz kapitola |