स्तोत्रसंहिता 22:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करतो; त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे; तुमचे भय धरणार्यांपुढे मी माझे नवस फेडीन. Viz kapitola |