स्तोत्रसंहिता 22:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सिंहाच्या जबड्यापासून मला वाचव, रानबैलांनी मला शिंगांवर घेतले असता तू माझा धावा ऐकलास. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 सिंहाच्या जबड्यातून; रानटी बैलांच्या शिंगापासून माझे रक्षण करा. Viz kapitola |