Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 22:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 22:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy