स्तोत्रसंहिता 22:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तर तू, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नकोस; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या. Viz kapitola |