Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 22:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो, हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 22:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy