स्तोत्रसंहिता 22:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे. Viz kapitola |