स्तोत्रसंहिता 22:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे. Viz kapitola |