Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 21:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 उत्कृष्ट आशीर्वादाने तुम्ही त्याचे स्वागत केले; तुम्ही त्याच्या मस्तकावर शुद्ध सोन्याचा राजमुकुट घातला.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 21:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy