Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 21:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वरा तू आपल्या नावाने उंचावला जावो, आम्ही गाऊ व तुझ्या सामर्थ्याची स्तुती करू.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो; आम्ही गायनवादन करून तुझा पराक्रम वाखाणू.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो; आम्ही तुमच्या सामर्थ्याचे गुणगान व स्तुतिगान करू.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 21:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy