Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 21:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले; त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधायची नाही,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ही माणसे जरी तुमच्याविरुद्ध कट रचतात, आणि कुटिल योजना आखतात, परंतु ते यशस्वी होणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 21:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy