Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 20:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 हे परमेश्वरा, तारण कर. आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याहवेह, राजाला विजयी करा! जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका!

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 20:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy