स्तोत्रसंहिता 20:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते वाकून खाली पडले आहेत; आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ती कोसळतील आणि नाश पावतील, पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू. Viz kapitola |