Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 20:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको; याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 20:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy