स्तोत्रसंहिता 2:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत, आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत? Viz kapitola |