स्तोत्रसंहिता 19:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत. Viz kapitola |