Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अधोलोकांच्या बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मृतलोकाच्या दोर्‍यांनी माझ्याभोवती वेटोळे केले; मृत्यूचा पाश मला सामोरा आला.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy