स्तोत्रसंहिता 18:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 यास्तव परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईन, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 म्हणून हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करीन, तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी आपल्या नावाची स्तुती गाईन. Viz kapitola |