Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझे तारण करणार्‍या देवाचा महिमा वाढो;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो! परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो!

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy