स्तोत्रसंहिता 18:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला, तू मला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे. जे लोक मला माहित नाहीत ते माझी सेवा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; तू मला राष्ट्रांचा प्रमुख केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला नेमले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात, Viz kapitola |