स्तोत्रसंहिता 18:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 मी माझ्या शत्रूंचे वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 तेव्हा वार्याने उडणार्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 वार्यावर उडून जाणार्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना तुडवून टाकले. Viz kapitola |