स्तोत्रसंहिता 18:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तू मला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे, ज्यांनी माझा द्वेष केला, त्यांचा मी नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तू माझ्या वैर्यांना पाठ दाखवायला लावले, मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तुम्ही माझ्या वैर्यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला. Viz kapitola |