स्तोत्रसंहिता 18:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत. Viz kapitola |