स्तोत्रसंहिता 18:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली. Viz kapitola |