Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 दीन जनांना तू तारतोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतोस;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy