स्तोत्रसंहिता 18:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस, निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 दयावंताशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात, व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता, Viz kapitola |