स्तोत्रसंहिता 18:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही. Viz kapitola |