स्तोत्रसंहिता 18:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते. Viz kapitola |