स्तोत्रसंहिता 18:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले. Viz kapitola |