स्तोत्रसंहिता 18:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण उडाली, पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली; त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले. Viz kapitola |