Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेहने स्वर्गातून गर्जना केली; परात्पराच्या वाणीचा नाद झाला.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy