स्तोत्रसंहिता 17:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा; Viz kapitola |