Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 17:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तुझा आश्रय करणार्‍यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुमचा आश्रय घेणार्‍यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 17:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy