स्तोत्रसंहिता 17:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी तुझा धावा केला आहे, कारण, हे देवा, तू माझे ऐकतोस; माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल; माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका. Viz kapitola |