स्तोत्रसंहिता 17:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माणसांच्या कृत्यांविषयी म्हटले, तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी स्वतःला जबरदस्त माणसांच्या मार्गांपासून दूर ठेवले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले. Viz kapitola |