स्तोत्रसंहिता 17:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही. Viz kapitola |