स्तोत्रसंहिता 16:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे. Viz kapitola |