स्तोत्रसंहिता 150:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा. Viz kapitola |