स्तोत्रसंहिता 15:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजार्याची निंदा करीत नाही, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही; Viz kapitola |