Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 15:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 15:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy