स्तोत्रसंहिता 149:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेशाचे स्तवन करा!1 Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा. हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे. याहवेहचे स्तवन करा. Viz kapitola |