Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 149:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 भक्त गौरवामुळे उल्लासोत; ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 149:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy