स्तोत्रसंहिता 149:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेशाचे स्तवन करा!1 नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत. Viz kapitola |