स्तोत्रसंहिता 148:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा. तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा; मोठेमोठे जलचर व सर्व जलाशय, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो, Viz kapitola |