स्तोत्रसंहिता 148:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्यांनो, त्याचे स्तवन करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा. Viz kapitola |