स्तोत्रसंहिता 147:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो पशूंना व कावळ्यांच्या कावकाव करणार्या पिलांना त्यांचे अन्न देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात. Viz kapitola |