स्तोत्रसंहिता 147:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो तार्यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते तार्यांची गणती करतात आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे. Viz kapitola |