Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 147:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तो आपल्या बर्फाचा चुर्‍याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्‍या थंडीपुढे कोण टिकेल?

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 147:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy