स्तोत्रसंहिता 147:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात; त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो. Viz kapitola |